दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून हिंदू नववर्ष दिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या तिने विजयाचे पुढे उभारण्यास सुरुवात करण्यात आली

यंदाच्या वर्षी आचारसंहिता लागू असल्यामुळे हेमंत गोडसे तसेच इतर राजकीय मंडळी आज गुढीपाडव्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हते मात्र दरवर्षीच्या सोहळ्यासाठी निमंत्रित केले जाणारे सिन्नर तालुक्यातील बेलु येथील जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुकुल चे वारकरी यांनी गुढी उभारत अभंग गात आनंदोत्सव साजरा केला.
शाळेतील दांडी मारून दिंडोरी गाठली इकडे पालकांची भंबेरी उडाली
दहा वर्षाची परंपरा कायम ठेवलेली आहे सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला पुष्पर अर्पण करून महाराष्ट्र सदनावर गुढी उभारण्यात आली गेल्या दहा वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून हसोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

दरवर्षी या सोहळ्याकरता राजकीय मंडळांची मोठी माजी आली असते मात्र यंदाचे वर्षी आचारसंहिता लागू असल्यामुळे राजकीय मंडळींना हा सोहळा संपन्न झालेला आहे.
भुजबळ ही नाही, गोडसे ही नाही, महायुतीकडून नवीन पर्यायाचा शोध....
वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी अभंग गात हिंदू नववर्षाच्या जल्लोषात या ठिकाणी स्वागत केला आहे.
पाहूया दिल्लीतील महाराष्ट्र सदन परिसरातील गुढीपाडव्याच्या दिनाची ही काही क्षणचित्रे....