भुजबळ ही नाही, गोडसे ही नाही, महायुतीकडून नवीन पर्यायाचा शोध....

नाशिक : लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात सर्वाधिक चर्चेत आला तो नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची असताना या जागेवर छगन भुजबळ यांचं नाव समोर आलं आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात एक नवा ट्विस्ट समोर आला मात्र छगन भुजबळ यांच्या नावाला सर्व स्तरातून विरोध होऊ लागल्याने आता छगन भुजबळ यांचं नाव देखील मागे पडलंय तर विद्यमान खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांच्या जागी आता नव्या नावाची चाचणी केली जाते.... शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते आणि भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा आहे मात्र या दोघांनी देखील थेटपणे या जागेवर स्वतःचे उमेदवारीचा दावा न करता पक्ष जो आदेश देईल त्याचं काम करू अशी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे 

 अजय बोरस्ते  खरंतर मलाही आपल्या माध्यमातूनच कळत आहे की अशा पद्धतीने माझं नाव पुढे येत आहे खर तर आम्ही सर्वजण सर्व शिवसैनिक हे माननीय हेमंत आप्पा गोडसे यांच्यासाठी आग्रही होतो गेले अनेक दिवस आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि नाशिकची जागा बेसिकली नाशिकचा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो इतिहास आहे आणि हा टिकला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आम्ही निश्चितपणे मला याची गरज कल्पना नाही म्हणजे अशा पद्धतीचे सर्वेक्षण होते वगैरे पण अगदी कालपर्यंत आम्ही हेमंत आप्पा गोडसे यांच्यासाठी सागरी करतो आणि एक मात्र नक्की आहे की नाशिक मधल्या सर्व शिवसैनिकांची भावना आहे की ही जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे आणि ही शिवसेना ही जागा जिंकू शकतो.

दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर भर रस्त्यात भडकले टोळीयुद्ध...

 राहुल ढिकले माझं नाव पुढे तर हे मला तुमच्याकडूनच कळतंय कारण हे मलाही सरप्रायजिंग आहे आणि भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाचं हे धोरण आहे ते पक्षाचं काम करणं हे महत्त्वाचं आहे आणि ही निवडणूक जी आहे ती आदरणीय मोदीजींच्या भोवती फिरणारी आहे त्यांची हात बळकट करण्यासाठी महायुतीचा जो पण उमेदवार असेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे काम आम्ही नक्कीच करू आणि माझ्या बाबतीत जरा अजून पर्यंत वरिष्ठांची कोणाचीही माझी याबद्दल याबाबती चर्चा झालेली नाही आणि मला याबाबतीत आतापर्यंत काही माहिती पण नाही 

 नाशिक लोकसभेच्या जागेवर छगन भुजबळ यांच्या उमेदवारीवरून दिल्लीतून शिक्कामोर्तक झाला असल्याचा दावा कालपर्यंत केला जात होता मात्र भुजबळांच्या नावाला शिवसेना भाजप आणि सर्वपक्षीय अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका गटांना देखील पुण्याच्या बैठकीत उघडपणे विरोध केला ना भुजबळांच्या उमेदवारी देण्याच्या अडचणीत वाढ झाली आणि म्हणूनच आता दिल्ली भाजपकडून नाशिक लोकसभेसाठी गाव पातळीवर जाऊन 99 सर्वे केला जात आहे त्यामुळे आता या नव्या सर्वे भुजबळ की गोडसे की आणखी नवा भिडू समोर येतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे 

Previous Post Next Post