शाळेतील दांडी मारून दिंडोरी गाठली इकडे पालकांची भंबेरी उडाली

मखमलाबाद जवळील एका शाळेत शिकणाऱ्या चौघींनी अचानक पणे दिंडोरी ला फिरायला जाण्याचा बेत केला आणि हा बेत त्यांनी आमलात आणण्यासाठी त्यांनी शाळेला दांडी मारली मुली घरी परतल्या नाही म्हणून पालकांनी शोधाशोध करून देखील कुठे देखील ठाम पत्ता नं लागल्याने त्यांनी म्हसरूळ पोलिसांकडे अखेर धाव घेतली.

या नंतर गुन्हे शोध पथक निर्भया पथक बीट मार्शल अशा सर्वांनीच शोध घेण्यास सुरुवात केली दुसऱ्या दिवशी या मुली सुखरूप आपापल्या घरी पोहोचले आणि पालकांसह पोलिस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला मखमलाबाद  जवळील एका शाळेत आठवी ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या तीनही मैत्रिणींनी शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत न जाता कुणालाच काही न सांगता शाळेला दांडी मारायचं ठरवलं दुपारी रिक्षा बोलावून थेट दिंडोरी गाठली दिवस तर सरला पण मात्र आता रात्र कशी काढायची या विचाराने त्या घाबरल्या घरी समजलं तर आई-वडील खूप रागावतील, मारतील यांची भीती त्यांच्या मनात दाटून आली होती.

भुजबळ ही नाही, गोडसे ही नाही, महायुतीकडून नवीन पर्यायाचा शोध....

चौघींनी एकमेकांना धीर देत पुन्हा एक नवीन प्लॅन केला त्यांनी एका मैत्रिणी सोबत संपर्क केला आणि तिचे घर गाठले रात्री या मैत्रिणीच्या घरी तर झोपी गेला मात्र मसरूळ पोलीस गुन्हे शोध पथक निर्भया पथक दामिनी पीठ मार्शल मानवी तस्करी विरोधी पथक अशा सर्वच यंत्रणा त्यांचा शोध घेत होत्या पालकांकडे विचारपूस केली शाळेचे शिक्षकांकडे चौकशी करण्यात आली.

त्यानंतर सुद्धा मुलींच्या बाबतीत सुगावा पोलिसांना लागत नव्हता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकाला माहिती मिळाली त्यानुसार पथकाने मैत्रिणीचं घर कार्टून सोबत घेऊन मसूर पोलीस स्टेशन गाठलं तर मैत्रिणीच्या घरी थांबलेल्या या चौघीजणींना पोलिसांनी सोबत घेत पोलीस ठाणे घातलं तात्काळ पोलिसांनी पालकांना मुली सापडल्याची माहिती दिली.

दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर भर रस्त्यात भडकले टोळीयुद्ध...

निर्भया पथकाने विश्वासात घेत विचारपूस केली असता पडताळणी केली असता आम्ही मैत्रिणी शाळेला टप्पा देऊन सहज फिरायला गेलो होतो घरचे रागावतील म्हणून कोणालाही काही सांगितलं नाही असं त्यांनी सहजपणे सांगून टाकलं मुलींना सुखरूप बघून पालकाने देखील सुटकेचा निश्वास सोडला. 

Previous Post Next Post