नाशिकच्या जागेवरून माहिती मध्ये पेज कायम आहे शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढण्यावर ठाम आहेत उमेदवारी न मिळाल्या असे म्हणतो गोडसे पक्ष लढणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे.
आता नाशिकमतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणाला मिळते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर भुजबळ उमेदवार असतील तर त्यांचा पराभव गोडसेच करू शकतात तसं गोडसे समर्थकांच्या अंतर्गत बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्राने दिलेली आहे.
हे ही वाचा :- पाथर्डी फाट्यावर अपघातात सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
त्यामुळे त्या गोडसे विषयी नेमकं काय ठरतात त्यांना महायुतीकडून उमेदवारी दिली जाते कि ते अपक्ष लढतात याकडे लक्ष लागलेलं आहे.
हे ही वाचा : - उमेदवारी न मिळाल्यास खा. हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत??
संजय राऊत काय म्हणाले ?? :- निवडून कोणी दिलं त्यांना आम्ही दिलं निवडून कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाहीत दरवाजा ठोका दारात बसा छातीपिटा गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवलेत तर मला असं वाटतं जे निष्ठावंत स्वाभिमानी प्रामाणिक जंताळ शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र झाले आहोत हा त्या जनतेचा आणि स्वाभिमानाचा अपमान ठरेल.
अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी केलेली आहे.