नाशिक : लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी उत्तर महाराष्ट्रातली नाशिक ही एक लोकसभेची चर्चेतली जागा आज आपण नाशिक लोकसभेबद्दल माहिती घेणार आहोत ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

असं म्हणतात की उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात धबधबा निर्माण करायचा असेल तर नाशिकला पहिला जिंकावाच लागतं मग ते लोकसभेचे इलेक्शन असो किंवा विधानसभेचे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकची जागा इंडिया आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली विजय करंजकर आणि राजाभाऊ वाजे यापैकी कोणाला तिकीट मिळतं.
क्लास मध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग......
याचा बरेच दिवसांपासून सस्पेन्स होता राजाभाऊ वाजे ना उद्धवजी ठाकरे यांनी तिकीट जाहीर केलं तिकिटाचा पत्ता कट झाल्यामुळे विजय करंजकर बंडखोरी करता की काय याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेऊन प्रचार जोरदार सुरू केला तिकडे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे लोकसभेचे तिकीट अजूनही फायनल होत नाही.
तिकीट मिळतं की नाही मिळत या धाक दुखीचाच गोडसेंनी प्रचाराचा नारळ शेवटी फोडला पण तेवढ्यात बातमी आली की नाशिकचे तिकीट डायरेक्ट दिल्लीवरून छगन भुजबळ यांना फायनल झाले या बातमीला सुरुवातीला झाली.
जिल्ह्याची काही भागात विजांचा कडकडाट सह पावसाची शक्यता.....
त्यामुळे गोडसेंची धाकधूक आणखीनच वाढली सध्या तरी राजाभाऊ वाजेने प्रचारात आघाडी घेऊन नाशिकच्या जागेवर दावा निर्माण केलाय राजाभाऊ वाजे ना लढत द्यायला हेमंत गोडसेंना तिकीट मिळतं की 2019 सारखंच भुजबळ तिकीट मिळवतात.
परवानगी घेऊनच बॅनर लावा अन्यथा गुन्हा दाखल होणार....
की भाजप काही धक्का तंत्र वापरून तिसरा उमेदवार नाशिकला उतरवतात त्या येणाऱ्या काळात काही दिवसात कळेलच.