लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता जाहीर झाल्यापासून सर्व प्रकारचे राजकीय फलक झाकण्यात आलेल्या आहेत नवे फलक उभारण्यान विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश असल्याने आगामी सण आणि उत्सवान करता परवानगी न घेताच राजकीय फलक उभारणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल होणार आहेत.

त्यामुळे आधी परवानगी घ्या आणि मगच फलक उभारा असं आवाहन निवडणूक शाखेच्या वतीने केला जात आहे या अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील विविध प्रकारचे परवानग्यांसाठी आत्तापर्यंत 23 अर्ज आलेले असून शांतिगिरी महाराज यांच्यातर्फे आलेल्या एका अर्जाला नकार देण्यात आला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध परवानगी घेण्यासाठीएक खिडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता ....
एक खिडकी कार्यालयात इतर पार्टी जवळ डॉ. आंबेडकर जयंती आणि नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठी लावण्यात येणाऱ्या फुलांच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात झालेली त्यात सर्व प्रकारचे परवानगी देण्यासाठी या कार्यालयात सर्वच खात्यातील जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यामुळे इथूनच सर्व प्रकारच्या परवानगी देण्यात येऊन उमेदवारांच्या सर्व अर्जांची पूर्तता केली जाते आगामी 14 एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह नववर्ष स्वागत यात्रा आणि इफ्तार पार्टी राजकीय सहभाग असेल तर आधी त्याची शासकीय परवानगी घ्यावी लागणार असताना त्यासाठी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
माजी मंत्री बबनराव घोलप शिवसेनेत प्रवेश घेणार ..?
त्यात आवश्यक असलेल्या परवानग्या देण्यात येत असून ज्या अर्जाचा संबंध निवडणुकांशी नाही ते फेटाळले जात आहेत या अंतर्गत सुमारे 23 अर्ज दाखल झाले आहेत तर चौकसभा पक्षाची रॅली सामाजिक कार्यक्रम मिरवणुका स्वागत कमाल उपोषण अपक्ष उमेदवार म्हणून मेळावा यासाठी अर्ज दाखल झालेले आहेत