पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता सात ते दहा एप्रिल दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटा सर्व वादळ तसेच हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून हवामान उष्ण राहील.

असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठ विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे.
परवानगी घेऊनच बॅनर लावा अन्यथा गुन्हा दाखल होणार....
या कालावधीत किमान तापमान 38 ते 41 अंश सेल्सियस तर किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

तसेच वाऱ्याचा वेग 9 ते 14 किलोमीटर प्रति तास या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.