माजी मंत्री बबनराव घोलप हे शिवसेनेत प्रवेश करणार का असावा उपस्थित होतोय कारण लोकसभा निवडणुकींपूर्वी शिव पाठाला मोठा धक्का बसणार असल्याची माहिती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सूत्रांकडून मिळाली आहे संध्याकाळी चार वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून बबनराव घोलप हे शिव पाठात नाराज असल्याची चर्चा होती शिर्डीच्या उमेदवारी तर डावलने बबनराव घोलप नाराज होते तर नाराज घोलप यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते भाऊसाहेब चौधरी यांच्या मध्यस्थीने बबनराव घोलप शिवसेनेत जाणार कासा सवाल उपस्थित होतोय तशी विश्वासनीय सूत्रांची नाशिक न्यूज वाहिनीला माहिती आहे.

लोकसभा निवडणुका पूर्वी उद्धव ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का मानला जातो कारण बबनराव घोलप हे मोठे नेते होते वजनदार नेते होते पण माझे काही महिन्यापासून ते काही पक्षांमध्ये नाराज होते अशा पद्धतीची परिस्थिती होती कारण त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवायची होती उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना देऊन त्यांना तिकीट दिलं आणि त्यानंतर हे खरंतर बबनराव घोलप हे नाराज झाले होते मध्यंतरी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेऊन आलेले होते तिला अनेक दिवसांपासून ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील एक अशा पद्धतीची माहिती मिळत होते.
हे ही वाचा :- पोक्सो अंतर्गत आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास
आणि एकूणच आपण जर विचार केला तर आगामी लोकसभाच्या निवडणूक आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे एक गटाला मोठा धक्का मानलेला जातोय कारण बबनराव घोलप हे माजी मंत्री राहिलेला आहेत आणि वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर कधी प्रवेश करतात आणि किती वाजता प्रवेश करतात ते आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे
अशा पद्धतीची प्रयत्न झाले पण त्या प्रयत्नांना यश आलं नसल्याचा आपल्याला बघायला मिळालं कारण गेल्या अनेक वर्षापासून माजी मंत्री बबनराव घोलप हे शिर्डी मतदार संघात काम करत होते आणि त्या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्यावर होती पण अचानक उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षामध्ये प्रवेश दिला आणि तेव्हापासूनच बबनराव घोलप हे नाराज झाले अशा प्रकारची माहिती ही मिळत होती आणि गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेत्यांनी बबनराव घोलप यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला फारसं यश मिळालं नाही त्यानंतर काही पत्रव्यवहार सुद्धा बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत केली.
हे ही वाचा :-बैठकीमध्ये विजय करंजकरआणि माजी आमदार योगेश घोलप यांनी मारली दांडी.....
अशा पद्धतीची त्यांनी स्वतः स्वतः माहिती दिलेली होती पण त्यानंतर फार काही ते एकूणच पक्षासह परिस्थिती नव्हती त्यांनी अखेर आता निर्णय घेतलेला आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटात जाण्याचे त्यांनी निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची माहिती मिळत होती पण त्यांचा खूप खोल असा निर्णय झालेला नव्हता किती प्रवेश करतील अशा पद्धतीची अशी माहिती आहे नेमकं कुठे आणि किती वाजता प्रवेश करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.