लव ट्रँगल मधून मित्रानेच केला मित्राचा खून....

नाशिक :- एकच मुलीवर दोघाजणांचा प्रेम जडला मात्र मुलगी एका सोबतच फोनवर बोलायचे आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्यान मित्रांमध्ये खटके उडालेत आणि त्यातूनच एकानं दुसऱ्या मित्राचा खून केल्याचा उघडकीस आलेला आहे याप्रकरणी सातपूर पोलिसांना दोन संशयीतांना  अटक केली सातपूर परिसरातील कामगार नगर परिसरात तीन दिवसांपूर्वी हॉटेल कामगारांचा गळा चिरून खून झालेला होता. 

नेपाळ  स्थित असलेल्या मुलीच्या प्रेम प्रकरणातून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मित्रांनेच हा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेला आहे. याप्रकरणी खून करणाऱ्या मुख्य संशयीता  सह त्यास मदत करणाऱ्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहे. संशयीतांना  बुधवारी न्यायालयात हजर केला असता. 

हे ही वाचा : - नाशिकमध्ये नराधम इसमाचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार ......

त्यांना शनिवारी 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेली आहेत. ईश्वर शेर सारखी आणि प्रकाश गोविंद बहादूर शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत दोघेही मूळचे  नेपाळ येथील रहिवासी असून दोघे सध्या कामगार नगरे ते राहत होते कामगार नगर रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारील कौशल्यविला इमारतीच्या गच्चीवर रविवारी रात्रीच्या सुमारास महेंद्र सारखी या हॉटेल कामगाराचा गळा चिरून खून झालेला होता पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तर ठोकळ तपासचक्र गतिमान केली. 

सातपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी 48 तासाच्या आत काही संशयीतांना  ताब्यात घेतलं पोलीस खात्यात दाखवतात संशयित ईश्वर आणि प्रकाशाने खुनाची कबुली दिलेली आहे  संक्षित ईश्वर सारखी याने घरातील सुरीच्या सहाय्याने महेंद्र सारखी त्याचा गळा चिरला त्यानंतर घरात जाऊन इतर मित्रांना काहीही समजू न देता तो झोपी गेला त्यावेळी त्यांनी आपला साथीदार प्रकाश शेट्टी याला आपण घरात गेल्यावर बाहेरून दरवाजाची कडी लावण्यास सांगितलं जेणेकरून ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे भासवता येईल मात्र पोलीस तपासात आत्महत्येचा बनाव उघड झालेला आहे. 

हे ही वाचा :- गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचा भाव ७५ हजारांवर पोहचणार...

 नेपाळ स्थित असलेल्या एका तरुणीची महेंद्र चे प्रेम प्रकरण सुरू होते महेंद्र त्या मुली सोबत तासनतास  बोलत असते त्यातच ईश्वरच देखील त्याच मुलीवर प्रेम जडलेलं होतं तिच्यासोबत ईश्वर न अनेकदा फोन द्वारे बोलण्याचा प्रयत्न केलेला होता.

हे ही वाचा :- शिवसेनेचे हेमंत गोडसे लोकसभा लढवण्यावर ठाम ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया .......

मात्र ती त्यांना प्रतिसाद देत नव्हती महेंद्र नेहमी तिच्याशी बोलत असताना ईश्वरला ते खटकत होतं अखेर ईश्वर न महेंद्रचा काटा काढण्याच ठरवलं नेहमीप्रमाणे महेंद्र मुली सोबत गच्चीवर बोलत असल्याचं बघून संशयित ईश्वर ना त्याचा गळा चिरून हत्या केली यासाठी त्याला संसद प्रकाश शेठ यांना मदत केली कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

हे ही वाचा :- नाशकात अमित शाह, शिंदे, पवार, ठाकरेंची होणार सभा......

संशयतांना अटक  करण्याची कारवाई पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माळश्रे गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. तर लव ट्रँगल मधून मित्रांनेच मित्राचा खून केल्याचं अखेर तपासात निष्पन्न झालेला आहे.

Previous Post Next Post