पोलिसांच्या आशीर्वादाने टवाळखोर मोकाट....?

जरूर येथील जिजामाता नगर सह नवीन मराठी शाळा परिसरात काही टवाळखोर हे रोज रस्त्यातील नागरिकांना अ एच एस सी सी टीव्ही फुटेज पोलिसांना दाखवत संताप व्यक्त केला आहे.

याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी केवळ ग्रस्त वाढवण्याचे सूचना दिल्याच नागरिकांनी सांगितलं मात्र टवाळकर अजूनही मोकाट असल्यानं नागरिकांनी पोलिसांच्याच कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

हे ही वाचा : - नाशिकमध्ये नराधम इसमाचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार ......

आरंभ महाविद्यालय नवीन मराठी शाळा तसेच इतर  परिसरातील विद्यार्थ्यांना मारहाण करणे विद्यार्थिनींची छेड काढणे दुचाकी चालकांना मारहाण करून मोबाईल हिसकावून घेणे असे प्रकार हे  टवाळखोर करत असतात रविवारी दुपारी चार वाजता देखील असंच घडल्याच सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल आहे. 

त्याच परिसरातील रहिवासी रोमन देशपांडे रमेश धोंगडे  दीपक देसाई शेखर फडताळे समीर कादरी यांच्या सह नागरिकांनी उपनगर पोलिस ठाण्यात संताप व्यक्त करत तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दाखवून सुद्धा पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. 

हे ही वाचा :- गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचा भाव ७५ हजारांवर पोहचणार...

कुठलीही कारवाई न करता पोलीस केवळ गस्त वाढविण्याचा आश्वासन देत असताना नागरिकांमधून तीव्र संता व्यक्त केला जात आहे.

Previous Post Next Post