वयोवृद्ध महिलेचे चोरी झालेले बावीस तोळे सोने हस्तगत!

शहरात गुन्हेगारीचे 17 थांबण्याचं नाव घेत नाहीये दिवसाने दिवस चोरी टवळखोरी सारख्या समस्या वाढत चालल्यात याच पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वयोवृद्ध महिलेचे चोरी झालेले 22 तोळे सोनं हस्तगत करून आरोपींना अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरात घरात कोणीही नसताना अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून घरातील एकूण 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी दत्तू पाटील व साथीदार रामचंद्र पाटील यांना अटक करण्यात आली असून सदर पुण्यातील चोरी गेलेले एकूण 22 तोळे वजनाच्या सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत याबाबत अधिक माहिती पोलीस उपयुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. 

हे ही वाचा : उमेदवारी निश्चित नसताना हेमंत गोडसे यांच्या प्रचारास प्रारंभ..!

उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 6 फेब्रुवारी 2024 रोजी एका वृद्ध महिलेने तक्रार दिली होती. की तिच्या घरातून तिच्या मालकीच्या असणारे 22 तोळे सोने हे अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी चोरून नेले आहेत त्यावरून उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उपनगर पोलीसांनी तपासाची चक्र फिरवली आणि तांत्रिक गोष्टीचे या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर आरोपी दत्तू साहेबराव पाटील याला ताब्यामध्ये घेण्यात आलं आणि त्याच्याकडून सदर गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि पुण्यामध्ये गेलेले 22 तुळस सोना आहे सदर पुण्यामध्ये 100% रिकव्हरी झालेली आहे आणि अशा प्रकारचा तपास हा पुढे देखील या ठिकाणी चालू राहणार आहे सदर तपास हा पीआय सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय चौधरी आणि पूर्ण टीबीच्या टीम यांनी सदर कामगिरी केलेली आहे. 

दरम्यान चोरी केलेले सर्व दागिने परत मिळाल्याने वृद्ध महिलेने समाधान व्यक्त केले असं काही चोरी कशी झाली याबद्दल तर मी जर एकटी राहत असले तरी पोलीस खात्याने जी मला आज इतकी मदत केलेली आहे दोन महिने त्यामुळे मी अतिशय शांतपणे राहू शकलेली आहे आणि या सगळ्या लोकांनी धडपड करून मी ज्या ज्या गोष्टी पुरावा मला मिळत नाही त्याचा त्यांना भेट दिली आणि त्या त्या मार्गाने त्यांनी बरोबर त्या माणसाला शोधून काढलय. आज तू गुन्हेगार म्हणून तो सिद्ध झालेला आहे. 

हे ही वाचा : नासिक रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंतीनिमित्त! 18 तास अभ्यास अभियान.....

पण त्याच्यापेक्षा आनंदाची सगळ्यात गोष्टी आहेत यांच्या कष्टाचा चेक झालेला आहे आणि त्यामुळे माझं सगळं सोनं सगळ्या वस्तूंना व्यवस्थित मालिक किरकोळ खाली गोष्ट नाही मिळेल त्याच मला काही वाटत नाही कारण हे होतं असं पुष्कळ झालं पण खरी मेहनत आज पोलीस खात्याने जी केली आमचे नगरसेवक तात्या आम्ही तात्या म्हणतो आरडी माणूस आम्ही त्यांना ओळखतो त्यांनी मला इथपर्यंत काढण्याचं काम केलं नाही तर मला पण आणलं नसतं तुमची ओळख करून दिली आणखीन लोकांची ओळख होणे सपकाळ साहेबांचे संपर्क ठेवलेला मिल्क आहे आत्तापर्यंत त्यांच्याशी संपर्कातच होते अजूनही मी त्यांना सांगितलं यापुढे मला मदत लागली तर माझं पोलीस वेरिफिकेशन करून घ्या मला तुमची मदत द्या. 

 सदरची कारवाई पोलीस आयुक्ता संदीप कर्णिक, पोलीस उपयुक्त मोनिका राऊत व नाशिक रोड विभागाचे सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन इमानदार, पोलीस शिपाई जयंत शिंदे, सौरभ गवळी, अनिल शिंदे, सुरज गवळी, संदेश रगतवार, पंकज करपे, मिलिंद बागुल, सुनील गायकवाड यांच्यासह तांत्रिक विश्वसन विभागाच्या नेहा सूर्यवंशी गणेश रुमाले यांनी केली आहे सदर गुन्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी करीत आहे.

Previous Post Next Post