विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर २०२४.......
१८ तास अभ्यास अभियान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने १८ तास अभ्यास अभियानाच्या कार्यक्रमाचे आयोजन नाशिक रोड मधील सर्व बुद्ध विहार व सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयात क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी गुरुवार दिनांक ११/ ०४/२०२४ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
हे ही वाचा :- नाशिक मध्ये रंग बरसे; नाशिककरांनी लुटला आनंद.....
- प्रवेश सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी महिलांकरिता अभ्यास करण्याकरिता अभियान खुला आहे.
- प्रवेश निशुल्क आहे तेव्हा कृपया तात्काळ खालील संपर्क क्रमांकावर नोंदणी करणे आवश्यक आहे वेळेवर नोंदणी करता येणार नाही प्रथम नोंदणी करणारा प्राधान्य
- विद्यार्थी/विद्यार्थिनी अभ्यासकांनी आपल्या अभ्यासाचे साहित्य सोबत आणावे.
- दिनांक ११/०४/२०२४ रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अभ्यास वेळ राहील.
- दिनांक ११/०४/२०२४ रोजी रात्री ८:०० वाजता १८ तास अभियानाचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाशिक रोड या ठिकाणी सर्व समितीच्या उपस्थितीत अभ्यासकांना प्रेरणापत्र लॅमिनेशन स्वरूपात देण्यात येतील.
नाव नोंदणीसाठी संपर्क ( अंतिम तारीख ०८/०४/२०२४ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत )
स्थळ :- मातृभूमी प्रबोधन समिती के एन केला शाळेजवळ जेलरोड नाशिक रोड
संपर्क:-
आयु. सुशीला संतोष जोपुळकर.७९७७५८५५६१
सौ. सावित्री सूर्यवंशी . ९५७९६३४३२३
सौ. अरुणा जाधव . ९८९०२०५५१६
सौ. सुषमा तपासे. ९३७३५२६१३०
सौ. लताताई देहाडे. ७५0७४९३३९६

स्थळ :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका गोसावी नगर लोखंडे मळा श्री म्हसोबा मंदिराच्या मागे जेलरोड नाशिक रोड.
संपर्क : -
आयु. धनराज वाघ ९५७९७२४९८,
सौ. ज्योति शिरसाठ ७०२८०७८५५२
सौ. मीराताई गायकवाड ९८२३२७७७६९
सौ. पूजा गोसावी ८३६९५६२६७५